Gallery

“बँकेच्या माजलगाव शाखेचे सुसज्ज अशा स्ववास्तूमधे स्थलांतर प्रसंगी उदघाटन करताना बँकेचे अध्यक्ष -डॉ. अ.गो. निरंतर,मा. उपाध्यक्ष – श्री. सी. बी. सानप, तसेच संचालक श्री. सुहास तेंडुलकर, सौ. हुलजुते मॅडम, श्री. व्ही.डी.माणुसमारे , श्री. जी. बी. कासट”

सन्माननीय संचालक मंडळ व कर्मचारीवृंद

“ग्राहकांकरिता एटीएम सुविधा सुरवात करताना मा,अध्यक्ष, मा.उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य व अधिकारी .”

“‘सहकार क्षेत्रातील बदलत्या घडामोडी’ चर्चासत्रात श्री हरिभाऊजी बागडे व भारतीय रिझर्व बँकेचे संचालक श्री सतीश मराठे सर यांचा पुर्णवादी बँकेतर्फे मा. उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत सानप सर व मा.संचालक ॲड. अमित देशपांडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.”

“औरंगाबाद येथील ग्राहक मेळाव्यात बँकेबद्दल माहिती देताना बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश कुलकर्णी सोबत मंचावर बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक “

“समृद्धी कंन्स्ट्रक्शन, औरंगाबाद यांच्या प्लांटची पाहणी करताना मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य आणि व्यवस्थापकीय संचालक”

“औरंगाबाद येथील ग्राहक मेळाव्यात बँकेबद्दल माहिती देताना बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश कुलकर्णी सोबत मंचावर बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक “

Scroll to Top